विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quote

  आजच्या लेखामध्ये आपण विश्वास नागरे पाटील यांचे प्रेरणादायी विचार बघणार आहोत कोण आहेत विश्वास नागरे पाटील तर आयपीएस विश्वास नागरे पाटील म्हणजेच महाराष्ट्रातील एक शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष असे पोलीस अधिकारी, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे, तरुण पिढीचे प्रेरणास्थान अशी त्यांची ओळख आहे. एवढेच नव्हे तर 26/11 च्या हल्ल्यांमध्ये ज्यांनी आतंकवादाशी दोन हात केले असे ते पोलीस अधिकारी होय. आज ते आयपीएस अधिकारी आहेत व हे पद मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे आपणाला माहीतच आहे. विश्वास नागरे पाटील यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून हे स्थान मिळवल आहे. त्यामुळेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन ते देतात व त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेले आहेत व अजूनही होता येत असे म्हणायला हरकत नाही. आपल्याला आपल्या यशाचे ध्येय जेव्हा गाठायचे असते तेव्हा आयुष्यामध्ये अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती आपल्याला हवी असते व माझ्या आयुष्यातील सुद्धा एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे विश्वास नागरे पाटील होय. त्यांनी सांगितलेले प्रेरणादायी विचार मी तुमच्यासमोर आज येथे सादर करत आहे.

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार 

    आयुष्यात सगळेजण यशस्वी होतील असे नाही पण जर का मनापासून ते ठरवले तर आपण नक्कीच काहीतरी आयुष्यामध्ये बनवू शकतो पण कधी कधी असे काही चढउतार होतात की आपले मनाचे खच्चीकरण होते तेव्हा आपल्याला गरज असते ती प्रेरणादायी विचारांची चला तर मग बघूया विश्वास नागरे पाटील यांचे प्रेरणादायी विचार.

    “पंखावरती ठेव विश्वास, 
    घे भरारी झोकात, 
    कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात” 
    – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quote

                          वाचा-- बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार 

    “ज्याला खरोखरच लक्ष गाठायचं आहे,
     त्याने सर्व गोष्टींवर लक्ष ठेवायला हवे” 
    – विश्वास नांगरे पाटील

    “माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे
     पण मात्र त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं”
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quote

    “आमच्या खांद्यावर जी आई पी एस ची पाटी आहे, 
    त्यावरील सर्व्हिस हा शब्द महत्त्वाचा आहे”
     – विश्वास नांगरे पाटील

    “ज्यांचे कष्ट दमदार असतात 
    त्यांचे जगणं वागणं रूबाबतच असतं”
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quote

    “आठवू नकोस भूतकाळातील काही
     ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक, 
    स्वप्नामधल्या जगण्यात गुंतू नकोस,
     स्वप्नांसाठी हट्टाने जगायला शिक”
     – विश्वास नांगरे पाटील

    “जे गेलं ते सोडून द्या, 
    जे आहे त्याचा स्वीकार करा 
    आणि जे घडवायचं आहे 
    त्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवा” 
    – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quote

    “जिथे तुम्ही जाल 
    तिथे तुमची गरज निर्माण करा”
     – विश्वास नांगरे पाटील

    "ज्यांना स्वप्न पाहायची असतात, 
    त्यांना रात्र मोठी हवी असते,
     ज्यांना स्वप्न साकार करायची असतात, 
    त्यांना दिवस मोठा हवा असतो”
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quote

    “हार पत्करणे माझे ध्येय नाही
     कारण मी बनलोय जगण्यासाठी” 
    – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील Quotes 

    संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेलाच लाभलेला आहे, आणि संघर्षाशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही कारण कोणतीही गोष्ट सहज मिळत नसते. आपल्याला जर का आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतील. ते प्रयत्न पूर्णत्वास जायसाठी परिणामदारी विचार हे महत्त्वाचे असतात तर असेच विश्वास नागरे पाटील यांचे Quotes आपण येथे बघणार आहोत.

    आपलं जे अस्तित्व आहे,
     व्यक्तिमत्त्व आहे, 
    ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.
    -विश्वास नांगरे पाटील

    अडचणी आयुष्यात नाही मनात असतात, 
    ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल 
    त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल
     –विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quote

    विपरित परिस्थितीत 
    काही लोक तुटून जातात 
    तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात.
     – विश्वास नांगरे पाटील

    पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर… 
    आईवडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या
     आनंदअश्रूंसाठी मोठं व्हायचं आहे हे लक्षात ठेवा.
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    कष्ट इतके शांततेत करा की
     तुमचे यश धिंगाणा घालेल
     – विश्वास नांगरे पाटील

    इतिहासात भविष्य शोधत बसायचे की
     भविष्यात इतिहास घडवायचा
     हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    पराभव हा आयुष्याचा भाग आहे, 
    पण परत पुन्हा लढण्यास तयार होणं
     ही जीवंतपणाची निशाणी आहे.
     – विश्वास नांगरे पाटील

    पहिल्या प्रयत्नात अपयश आलं
     म्हणून खचून जाऊ नका,
     कारण यशस्वी गणिताची सुरूवातच शुन्यापासून होते.
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडून देऊ नका,
     कारण ध्येय साध्य होताच
     निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील विचार :

    असे म्हणतात की विचारांनी माणूस समृद्ध होतो पण ते जर का विचार योग्य असतील तरच योग्य मार्ग आपल्याला सापडतो. म्हणूनच चांगले विचार आपले असायला हवेत. यशस्वी वाटचाल करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक विचार हे महत्त्वाचे असतात असे विश्वास नागरे पाटील यांचे विचार आपण येथे बघणार आहोत.

    अभ्यास केल्याने कोणाच्या अंगाला भोक पडलं
     अथवा कोणी मेलं असं मी आजवर ऐकलेलं नाही 
    – विश्वास नांगरे पाटील

    ज्यांचे आदर्श छत्रपती शिवराय असतील 
    ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाहीत
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    जिथे तुमची हिम्मत संपते
     तिथे तुमच्या पराभवाला सुरूवात होते 
    – विश्वास नांगरे पाटील

    तुमच्या स्वप्नांना सांगू नका
     की तुम्हाला अडचण किती आहे 
    पण तुमच्या अडचणींना अवश्य सांगा
     की तुमची स्वप्ने किती मोठी आहेत
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    आपली चांगली वेळ जगाला सांगते की,
     आपण काय आहोत. 
    पण आपली वाईट वेळ 
    आपल्याला सांगते की जग काय आहे 
    – विश्वास नांगरे पाटील

    स्वतःवर विश्वास असेल तर
     जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    प्रेम बिम धोका आहे
     अभ्यास करा हाच मोका आहे 
    – विश्वास नांगरे पाटील

    यशस्वी व्यक्ती सुद्धा 
    सामान्य माणूसच असते
     पण त्याची एकाग्रता ही
     एखाद्या लेझरसारखी असते
    – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    आयुष्य बदलण्याची वेळ सर्वांना मिळते,
     पण वेळ बदलण्यासाठी 
    आयुष्य पुन्हा मिळत नाही 
    – विश्वास नांगरे पाटील

    रोज सकाळी उठल्यावर
     तुमच्यासमोर दोन पर्याय असतात, 
    एक स्वप्नं बघत झोपा आणि दुसरा उठा, 
    स्वप्नांचा मागे लागा
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    जबाबदारीची जाणीव असली की
     सकाळी कोणत्याच वेळेला
     उठण्याचा कंटाळा येत नाही
     – विश्वास नांगरे पाटील

    सोळा सतरा वर्षाचं वयच असं आहे की या वयात चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं वाटते,
     ती गोष्ट कदाचित अनुकुचीदार काचही असू शकते. 
    ती काच कधी लागेल, 
    त्याची कधी जखम होईल,
     ती जखम कधी चिघळले,
     आणि त्याचं कधी गॅंगरिन होईल आणि कधी आयुष्य उधवस्त होईल, हे कळतही नाही 
    – विश्वास नांगरे पाटील

    जबाबदारीची जाणीव असली 
    की सकाळी कोणत्याच वेळेला उठण्याचा कंटाळा येत नाही
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    मॅनजमेंट प्लॅनिंग शिकायचं असेल
     तर ते छत्रपती शिवरायांच्या
    चरित्रातून शिका
     – विश्वास नांगरे पाटील

    कष्ट करून जिद्दीने, 
    प्रयत्नांची पराकाष्ठा करून
     स्वतःला एवढं सिद्ध करायचं आहे की, 
    नियतीने सुद्धा विचारावं,
     बोल तेरी रजा क्या है?
     – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    वाट पाहत राहिलो तर इतरांनी न निवडलेलं,
     शिल्लक राहिलेलं,
     शिळंच ताटात पडेल,
     हे नक्की आहे
     – विश्वास नांगरे पाटील

    नदीत पडल्यावर ज्याला पोहता येत नाही
     तोच गटांगळ्या खातो, बुडतो, मरतो. 
    पण ज्याला पोहता येतं, 
    त्याला पाण्याशी स्पर्धा करता येते, 
    त्याला लाटेवर आरूढ होता येतं, 
    त्याच्यासाठी नदीत मारलेला सूर हा आनंद आहे, 
    साहस आहे, सॉलिड मज्जा देणारी गोष्ट आहे
     – विश्वास नांगरे पाटील

    मनाशी बाळगलेले स्वप्न 
    पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडणार नाही,
     साखर झोप घेणार नाही,
     असा संकल्प करून पेटून उठा 
    – विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    ज्यांना स्वप्न पहायची असतात 
    त्यांना रात्र मोठी हवी असते,
     ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
     त्यांना दिवस मोठा हवा असतो.
    -विश्वास नांगरे पाटील

    जेव्हा वाईट वेळ येति ना,
    तेव्हा चांगले -चांगले माणसे सोडून जातात.
    अगदी हिदर्याजवळची !!
    -विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    एकदा मरण जवळून पाहिलंना
    कि जगण्यातील भय निघून जात।
    -विश्वास नांगरे पाटील

    कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलहि,
    पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते
    कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही।
    -विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते
    पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही।
    -विश्वास नांगरे पाटील

    परीक्षा म्हणजे स्वतःच्या
    आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी!
    -विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच असते
    परंतु त्यांची एकाग्रता हि एखाद्या लेझर सारखी असते।
    -विश्वास नांगरे पाटील

    स्वतःवर विश्वास असेल तर
    जगातकोणतीही गोष्ट अशक्य नाही।
    -विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    शांततेच्या काळात जर जास्त
    घाम गाळला तर युद्धाच्या काळात
    कमी रक्त सांडावे लागते।
    -विश्वास नांगरे पाटील

    हार पत्करणे माझे ध्येय नाही
    कारणमी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी।
    -विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर
    स्वतःला नशीबवान समजा, कारण
    देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो
    त्यांच्यामध्ये धमक असते।
    -विश्वास नांगरे पाटील

    निंदेला घाबरून आपल ध्येय सोडू
    नका ,कारण ध्येय साध्य होताच
    निंदा करणाऱ्यांची मत बदलतात
    -विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    पराभव हा आयुष्यचा भाग आहे,
    पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे
    ही जिवंतपणाची निशाणी आहे
    -विश्वास नांगरे पाटील

    पहिल्या प्रयत्नात अपयश
    आले म्हणून खचून जाऊ नका
    कारण यशस्वी गणिताची सुरवात
    शून्या पासूनच होत असते
    -विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
    ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
    त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल।
    -विश्वास नांगरे पाटील

    माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे
    पण मात्रत्याला कारण मात्र स्वर्गीय हवं
    -विश्वास नांगरे पाटील

    विश्वास नागरे पाटील प्रेरणादायी सुविचार | Vishwas Nangare Patil Motivational quotes

    आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे
    ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.
    -विश्वास नांगरे पाटील

    FAQ:

    1) विश्वास नांगरे पाटील यांचे सध्याचे पद काय आहे?
    Ans- विश्वास नांगरे पाटील महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम करतात.

            समारोप 

    यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्याला लागलेलाच आहे आपण आपल्या प्रयत्नांच्या पराकाष्टणी व आपल्या जिद्दीने खूप काही आपल्या आयुष्यामध्ये मिळू शकतो पण त्यासाठी योग्य दिशा व प्रेरणादायी मार्गदर्शन हे महत्त्वाचे असते त्यासाठीच विश्वास नागरे पाटील सरांचे विचार हे खूप मार्गदर्शक ठरतात अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या all.in.marathi123 ब्लॉगला भेट देत राहा.
     धन्यवाद ||

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.