महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे | Top 10 + Tourist places in Maharashtra

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे  |Tourist places in Maharashtra


या लेखांमध्ये आपण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे बघणार आहोत.त्यात मुंबई ,पुणे ,औरंगाबाद ,अजिंठा वेरूळ लेणी ,नागपूर अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची यादी दिलेली आहे, त्यापैकी एखाद्या गावी जर का तुम्ही जात असाल तर यातील काही ठिकाणांना नक्कीच भेट द्याल.

    महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे यादी 

    (List Of Tourist places in Maharashtra in Marathi)

    1)मुंबईतील पर्यटन स्थळे

    (Best places to visit in Mumbai)

    मुंबईतील पर्यटन स्थळे


    • गेटवे ऑफ इंडिया ( Gate way of India)
    • जुहू बीच  (Juhu Beach)
    • फिल्म सिटी  ( Film City)
    • एलिफंटा लेणी  ( Elephanta Caves)
    • विक्टोरिया टर्मिनस  ( Victoriya Turminus)
    • कुलाबा कॉजवे मार्केट ( Kulaba Kajwe Market)
    • सिद्धिविनायक मंदिर ( Siddhivinayak  Mandir )
    • महालक्ष्मी मंदिर  ( Mahalakshmi Mandir)
    • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई (Sanjay Gandhi National Park )
    • धोबीघाट ( Dhobighat)
    • हाजी अली  ( Haji Ali )
    • गिरगाव चौपाटी ( Girgaon Chowpatty)
    • नेहरू सेंटर ( Neharu Centre)
    • पवई लेक  ( Pavai lake )
    • वीर माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय 
    • रेड कार्पेट वॅक्स म्युझियम ( Red Carpet Wax Muzium)
    • इस्कॉन मंदिर ( Escon Mandir )
    • हँगिंग गार्डन ( Hanging Garden)
    • वर्सोवा बीच  ( Varsova Beach )
    • एक्सेल वर्ड ( Essel world)
    • मरीन ड्राईव्ह ( Marin Drive )
    • गोराई बीच. ( Gorai Beach )


    2)औरंगाबादमधील प्रसिद्ध ठिकाणे

    औरंगाबादमधील प्रसिद्ध ठिकाणे


    • बीबी का मकबरा ( Bibi ka Makbara)
    • दौलताबाद किल्ला ( Daulatabad Fort)
    • एलोरा लेणी ( Ellora Caves)
    • औरंगाबाद लेणी ( Aurangabad Fort)

    Near by Places From Aurangabad

    • घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग ( Ghrushneshwar Jyotirling)
    • पेटल खोरा लेणी ( Petalkhora caves)
    • सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालय ( Sidharth Garden )
    • सोनेरी महल (Golden Fort)
    • शिवाजी महाराज संग्रहालय ( Shivaji Maharaj Muzium)

    3)महाबळेश्वर मधील प्रसिद्ध ठिकाणे

    (Best Points to visit in Mahabaleshwar)

    महाबळेश्वरला गेल्यानंतर तिथे काही पाहण्यासारखे ठिकाणी ती म्हणजे

    • महाबळेश्वर मंदिर ( Mahabaleshwar Temple)
    • पंचगंगा मंदिर ( Panchganga Temple)
    • कृष्णाबाई मंदिर (  Kruishnabai Temple)
    • प्रतापगड किल्ला ( Pratapgad Fort)
    • लिंगमाला धबधबा (Lingmala Waterfall)
    • एलिफंट्स हेड पॉईंट (Elephanta head point)
    •  व्हेन आर लेक पॉईंट ( venna Lake Point)
    • ऑर्थर सीट पॉईंट ( Arthur Seat Point )

    4)पाचगणी ( Best Places to visit in Pachagani)

    • गणपती मंदिर वाई ( Ganapati Mandir Wai)
    • सिडनी पॉईंट ( Sidney Point)
    • कॅट पॉइंट ( Kate Point)
    • टेबल लँड ( Table Land)
    • धोम धरण  ( Dhom Dharan)
    • मॅप्रो गार्डन  ( Mapro Garden)
    • लिंगमाला वॉटरफॉल  (  Lingmala Waterfall)
    • शेरबाग पाचगणी  ( Sherbag Pachgani)
    • ऑनहोल अम्युजमेंट पार्क ( On whole Amuzement Park)


    5)पंढरपूरतील पर्यटन स्थळे

    Best Places to visit in Pandharpur.
    • विठ्ठल रुक्मिणी मंदिर ( Vitthal Rukmini Temple)
    • संत गजानन महाराज मंदिर ( Sant Gajanan Maharaj Temple)
    • विष्णुपद मंदिर ( Visnupad Mandir)

    6)तुळजापूरमधील पर्यटन स्थळे

    Best Places To visit in Tuljapur.


    • तुळजा भवानी मंदिर ( Tuljabhavani Temple )
    • घाट शिला मंदिर  ( GhatShila Temple )
    • धाराशिव जैन गुफा  ( Dharashiv Caves)
    • नळदुर्ग किला  ( Naldurg Fort )
    • चिंतामणी  ( Chintamani )


    7)सोलापूर मधील पर्यटन स्थळे
    Best Places to visit in Solapur.

    • सिद्धेश्वर मंदिर - (Siddheshwar Temple)
    • स्वामी समर्थ महाराज मंदिर अक्कलकोट
    • (Swami Samarth Maharaj Temple Akkalkot)
    • भुईकोट किल्ला (Bhuikot Fort)
    • पंढरपूर( Pandharpur )
    • ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य ( Great Indian Bustard Sanctuary )
    • नान्नज पक्षी अभयारण्य (Nannaj Bird Sanctuary )
    • मार्कंडेय मंदिर (Markandeya Temple)
    • सोलापूर विज्ञान केंद्र (Solapur Science Centre)
    • रेवणसिध्देश्वर मंदिर (Revansiddheshwar Temple )
    • पारसनाथ जैन तीर्थ (Parasnath Jain Shrine)
    • आदिनाथ जैन तीर्थ ( Adinath Jain Shrine )
    • कमलादेवी मंदिर करमाळा ( Kamaladevi Temple Karmala)
    • मोती बाग तलाव सोलापूर (Moti Baug Lake Solapur)

    8)लोणावळातील पर्यटन स्थळे 

    (Places to visit in Lonavala)  

    • कारला लेणी (Karla Caves)
    • लोहगड किल्ला ( Lohagad Fort )
    • लॉयन्स पॉईंट ( Lions Points)
    लोणावळ्याला गेल्यानंतर ही एवढीच ठिकाणी आहे. पण लोणावळ्याच्या जवळपास भरपूर अशी ठिकाणी आहे की जी आपण बघू शकतो.

     Nearby Places of Lonavala

    • लोणावळा तलाव ( Lonavala Lake)
    • पवना तलाव ( Pavana Lake )
    • राजमाची पॉइंट  ( Rajmachi Point)
    • विसापूर किल्ला  ( Visapur Fort )
    • तीकोणा किल्ला   ( Tikona Fort )
    • तुंग किल्ला  ( Tung Fort )
    • राजमाची किला  ( Rajmachi Fort )
    • बेडसे लेणी  ( Bedse Caves)
    •  भजा लेणी  ( Bhaja Caves)
    •  टायगर पॉईंट ( Tiger Point )
    •  कुणे फॉल्स  (Kune Falls)
    • कर्नाळा पक्षी अभयारण्य  ( Karnala bird Sanctury)
    • भुशी धरण ( Bhushi Dam )
    • खंडाळा ( Khandala)

    9)शिर्डीतील पर्यटन स्थळे 

    Best Places to Visit in Shirdi
    • साईबाबा मंदिर  ( Saibaba Temple )
    • खंडोबा मंदिर  ( Khandoba Temple )
    • हनुमान मंदिर ( Hanuman Temple )
    • शनिशिंगणापूर ( Shanishinganapur )

    10)नाशिकमधील पर्यटन स्थळे

    Best Places to visit in Nashik
    • सप्तशृंगी मंदिर ( Saptshrungi Temple)
    • त्र्यंबकेश्वर मंदिर (Trambyakeshwar Temple )
    • पंचवटी ( Panchvati)
    • सीता गुफा ( Sita Caves)
    • काळाराम मंदिर  ( Kalaram Temple )
    • पांडवलेणी ( Pandav Caves )
    • कपालेश्वर मंदिर ( Kapaleshwar Temple )
    • अजनेरी हिल्स  ( Ajneri Hills )
    • मुक्तिधाम सुला व्हाईन यार्ड ( Muktidham Sula Vhain Yard )

    11) इगतपुरीमधील पर्यटन स्थळे

    Best places to visit in Egatpuri.

    • भवळी धरण ( Bhawali Dam)
    • वैतरणा धरण  ( Vaitarana Dam )
    • वैतरना तलाव ( Vaitarana Talav)
    • उंचव्हॅली  ( Unchvaley)
    • भातसा नदीखोर ( Bhatasa Nadikhor)
    • दारणा धरण ( Darana Dam)
    • मदनगर पर्वत ( Madanagar parvat)
    • करोली घाट   ( Karoli Ghat)

    12) माथेरानमधील पर्यटन स्थळे

    Best Places to Visit in Matheran.
    • लुईसा पॉईंट ( Luisa Point)
    • शार्लेट लेक   (  Sharlot Lake ) 
    • नेरल माथेरान टॉय ट्रेन ( Neral Matheran Toy Train)
    • पॅनोरामा पॉईंट   ( Panorama Point)

    13) गणपतीपुळेमधील पर्यटन स्थळे

    Best Places to visit in Ganpatipule
    • गणपतीपुळे बीच 
    • स्वयंभू गणपती मंदिर 
    • प्राचीन कोकण संग्रहालय 
    • आरे वेअर बीच 
    • भंडरपुळे बीच 
    • जयगड किल्ला 
    • दीपगृह 
    • गुहागर बीच 
    • व्यादेश्वर मंदिर 
    • गोपाळगड किल्ला 
    • अंजनवेल लाईट हाऊस 
    • जय विनायक मंदिर 
    • हेडवी गणेश मंदिर


    14) रत्नागिरीमधील पर्यटन स्थळे

    Best Places to visit in Ratnagiri

    • भट्टो बीच 
    • मांडवी बीच 
    • सागरी मत्स्यालय 
    • थिबा पॅलेस 
    • रत्नदुर्ग किल्ला 
    • देवगड किल्ला 
    • देवगड बीच 
    • गणेश घुले बीच 
    • मारलेश्वर मंदिर 
    • धबधबा


    15) पुणेमधील पर्यटन स्थळे

    Best places to visit in Puna

    • शनिवार वाडा 
    • सिंहगड 
    • चतुशृंगी मंदिर 
    • पाटलेश्वर गुहा मंदिर 
    • पार्वती हिल 
    • खडकवासला धरण 
    • लाल महल 
    • आगाखान पॅलेस 
    • बंद गार्डन 
    • ओशो आश्रम 
    • मुळशी धरण 
    • वेताळ हिल 
    • लोहगड किल्ला 
    • शिवनेरी किल्ला 
    • राजीव गांधी प्राणीसंग्रहालय
    • राष्ट्रीय संरक्षण अकादमी 
    • राष्ट्रीय युद्धसंग्रहालय


    16)चंद्रपूरमधील पर्यटन स्थळे

    Best Places to visit in Chandrapur.

    • ताडोबा अभयारण्य , चंद्रपूर

    17) नागपूरमधील पर्यटन स्थळे

    Best Places to Visit in Nagpur


    • धम्मचक्र स्तूप 
    • रामटेक किल्ला 
    • स्वामीनारायण मंदिर म्हणजेच अक्षरधाम मंदिर
    • अंबाझरी तलाव 
    • खिंडसी तलाव 
    • महाराज बाग - प्राणी संग्रहालय 
    •  रमण सायन्स सेंटर 
    • ताजुद्दीन बाबा मंदिर वाकी 
    •  फुटाळा तलाव 
    • गोरेवाडा नॅशनल पार्क 
    • नगरधन किल्ला 
    • जपानी रोज गार्डन 
    • नागझिरा वन्यजीव अभयारण्य


    मनोगत

    अशाप्रकारे आपण या लेखांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची  माहिती बघितलेली आहे.त्यामध्ये मुंबई, पुणे ,नागपूर ,रत्नागिरी ,औरंगाबाद अशा अनेक मोठ्या-मोठ्या शहरांचा समावेश आहे. आपल्यापैकी अनेक जण काही ना काही कामानिमित्ताने आपण बाहेरगावी जात असतो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली पर्यटन स्थळांची माहिती आपल्याला नसते. तरी या ब्लॉगमध्ये मोठ्या-मोठ्या शहरातील पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे,ती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि तिथे गेल्यावर तुम्ही नक्की त्या ठिकाणाला भेट द्याल अशी मी आशा करते 
    धन्यवाद.

    FAQs


    1)महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोणते ठिकाण चांगले आहे?
    Ans:महाराष्ट्रामध्ये भेट देण्यासारखे ठिकाण म्हणजेच औरंगाबाद मधील लेणी, प्राणी संग्रहालय ,मुंबई मधले बरीचशी ठिकाणे, रत्नागिरी म्हणजेच कोकण बीच. अशी बरीच काही ठिकाणी आहे जी या ब्लॉगमध्ये दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता आणि तिथे उन्हाळ्यामध्ये सुट्टी घालू शकता.


    2)महाराष्ट्रातील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे?
    Ans:महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे म्हणजे लोणावळा खंडाळा माथेरान आणि आंबोली हे ठिकाणी बाराही महिने थंड असतात अगदी उन्हाळ्यात सुद्धा या ठिकाणांना भेट दिली असता थंडच जाणवतात.


    3)महाराष्ट्रातील कोणते ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे?
    Ans:औरंगाबाद म्हणजेच आताचे संभाजीनगर याला पर्यटनची राजधानी असे म्हणतात, संपूर्ण जगातून जास्तीत जास्त लोक औरंगाबाद मधील अजिंठा वेरूळ लेणीला बघायला येतात, इथे अशी अनेक ठिकाणी आहे जे तुम्ही बघू शकता जसे की बीबी चा मकबरा प्राणी संग्रहालय आणि बरेच काही.



    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.